‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

Noida Bus Fire: What Happened on Yamuna Expressway? : नोएडा बस आगीत आईला सोडून बाहेर पडण्यास मुलाचा नकार; अखेर मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू, अंगठीवरून मुलाची ओळख पटली.
Mother Sunita Gupta and her son Shashank Gupta were among the nine victims of the Noida bus fire on the Yamuna Expressway. Shashank's identity was confirmed through the ring he was wearing

Mother Sunita Gupta and her son Shashank Gupta were among the nine victims of the Noida bus fire on the Yamuna Expressway. Shashank's identity was confirmed through the ring he was wearing

esakal

Updated on: 

यमुना एक्स्प्रेसवेवर खासगी एसी स्लीपर बसला लागलेल्या भीषण आगीत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये गुरुग्राम येथे इंडिगो एअरलाइन्समध्ये अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय शशांक गुप्ता आणि त्यांची ४७ वर्षीय आई सुनीता गुप्ता यांचा समावेश आहे. आगीत दोघांचेही मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले होते. अखेर कुटुंबीयांनी सुनीता यांची ओळख त्यांच्या उंचीवरून, तर शशांक यांची बोटातील अंगठीवरून केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com