Husband demands ₹36 lakh dowry, burns wife alive, police shoot him while fleeing custody in Greater Noida : हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या आरोपी विपिन भाटीला पोलिसांनी पायाला गोळी मारून जखमी केले आहे. त्याने पोलीस कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नोएडा येथील सिरसा चौकात हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेत आरोपी पती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.