Video of Horrific Incident Goes Viral on Social Media : हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या आरोपी विपिन भाटीने आपल्याला पत्नीला मारल्याचा कोणताही पश्चताप नसल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. पती-पत्नीमधील भांडण ही सामान्य बाब असल्याचेही तो म्हणाला. गुरुवारी रात्री विपिन भाटीने पत्नी निक्कीला मारहाण करत मुलासमोरच तिला जिवंत जाळलं होतं. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.