Shocking News : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन; चिठ्ठीत लिहिले- आता मी हरलोय, माझं शरीर अन् वस्तू...

Crime News : रूममेटने मित्राला खोली तपासण्यास सांगितले असता दरवाजा आतून बंद असून तो प्रतिसाद देत नव्हता. पोलिसांनी पोस्टमॉर्टम, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि महाविद्यालयातून माहिती घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
Engineering Student Suicide

NIET Noida hostel building where the third-year MCA student was found hanging inside his locked room.

esakal

Updated on

Engineering Student Suicide: उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथील एका खाजगी अभियांत्रिकी संस्थेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतलेल्याअवस्थेत आढळला. झारखंडचा रहिवासी आणि नोएडा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनआयईटी) मध्ये एमसीएचा विद्यार्थी कृष्णकांत (२५) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो त्याच्या रूममेट ऋतिकसोबत क्राउन वसतिगृहात राहत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com