Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Nitesh Rane Goa Toll Plaza Case : गोव्यातील २०१३ च्या टोलनाका तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात नितेश राणेंविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या आदेशानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Nitesh Rane Non Bailable Warrant goa court

Nitesh Rane Non Bailable Warrant goa court

esakal

Updated on

Goa Toll Plaza Case : भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गोव्यातील मापसा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले आहे. २०१३ मध्ये धारगळ-पेडणे (गोवा) येथील टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com