शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती ते पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती ते पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद

शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती ते पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद

1. अमेरिका का म्हणते, भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमी परीघात प्रवास टाळा...

2. मंदिरासाठी जमीन न दिल्याने कुटुंबावर बहिष्कार, शुद्धीकरणासाठी गोमूत्र पिण्याची सक्ती

3. भारतात क्रिप्टो करन्सीसाठी दरवाजे बंद होणार नाहीत, समजून घ्या सर्वकाही...

4. दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

5. जम्मू-काश्मीरमध्ये तिसरी लाट? जम्मूत आजपासून रात्रीचा कर्फ्यू

6. पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद, मनसेचा संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल

7. 29 वर्षांनी यजमानपद; पाकच्या माजी खेळाडूंचा आनंद गगनात मावेना

8. अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

एकविसाव्या शतकात देखील आपण अजूनही कोणत्या मानसिकतेमध्ये जगतो आहोत.....याचा प्रत्यय मध्यप्रदेशातील घटनेवरुन दिसून आले आहे.....आपण आजच्या पॉडकास्टमधून ते जाणून घेणार आहोत......क्रिप्टो करन्सीच्या बाबतही आपण माहिती करुन घेणार आहोत..... याशिवाय चर्चेतील बातमीध्ये मराठी चित्रपटातील प्रख्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात त्याच्या पत्नीनं केलेल्या तक्रारीविषयी जाणून घेणार आहोत.....सकाळनं त्याच्याशी बातचीत केलीय....तो काय म्हणालाय, आपण ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला...... अमेरिकेच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top