Podcast: अमेरिकेची भारताला धमकी तुम्ही जर... ते वन रँक वन पेन्शन धोरण कायम

दैनंदिन बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. 'भारताने रशियाचा कच्च्या तेलाचा प्रस्ताव स्वीकारला तर...', अमेरिकेने दिला इशारा

2. धक्कादायक! भारतामध्ये ९ टक्यांपेक्षा अधिक ज्येष्ठ 'मधुमेही! Study

3. वन रँक वन पेन्शन धोरण कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय

4. पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार

5. 'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'

6. The kashmir Files:'माझे संवाद Mute का केले?' चिन्मय मांडलेकर नाराज

7. IPL 2022 : शास्त्री गुरुजींची साथ; अनसोल्ड रैनाची मागच्या दारानं एन्ट्री

8. चर्चेतील बातमी - काय आहेत होळी साजरे करण्यासाठीचे नियम, सरकारचा मोठा निर्णय;

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

--------------------------------------------------------------------------

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट......

मधुमेह आणि बिघडलेल्या ग्लुकोजचा स्तर प्रौढामध्ये अधिक आढळतो..... भारतात जागरूकता, उपचार आणि नियंत्रणाची पातळी आजही कमी आहे..... याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय....तो काय आहे हेही आपण ऐकणार आहोत......चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारताला अमेरिकेनं दिलेल्या धमकीच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com