
Podcast: बांग्लादेशात हिंदू मंदिरावर हल्ला ते करुणा शर्मां राजकारणात
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
1. काश्मिरी पंडितांच्या हत्येचा कट रचणारा बिट्टा कराटे कोण आहे? जाणून घ्या
2. बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले
3. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी
4. तेलंगाणात बेरोजगार आणीबाणी घोषित करा', काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5. हिंदू नव्हे तर सर्वांसाठी भगवद्गीता, शाळेत लवकरच मूल्यशिक्षण : कर्नाटक मंत्री
6. कश्मीर फाइल्स'च्या दिग्दर्शकाला Y दर्जाची सुरक्षा, केंद्राचा निर्णय
7. फुटबॉल सामन्यादरम्यान गळा गोलपोस्टला बांधून अनोखे आंदोलन
8. चर्चेतील बातमी - करुणा शर्मांची राजकारणात एन्ट्री; मुंडेंनाही देणार आव्हान
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
नमस्कार.....मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......
बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आलीय..... आपण या घटनेविषयी आज सकाळच्या पॉडकास्टमधून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.....दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी आघाडी सरकारला इशारा दिलाय.....ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत..... चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....द काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकाच्या बातमीनं.....
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता... 1) www.gaana.com 2) www.jiosaavn.com 3) www.spotify.com 4) www.audiowallah.com 5) www.google.com