Podcast: आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast: आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे

Podcast: आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर ते राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे

1. राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे - टोपे

2. राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद

3. Appleचा रेकॉर्ड! केवळ काही दिवसांत 40 कोटीहून अधिक आयफोन्सची विक्री

4. आंदोलकांमुळे PM मोदी अडकले पुलावर; 'सुरक्षेचा घोळ' म्हणत पंजाबमधील रॅली रद्द

5. आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे यांच्यात जुंपली, वाद चव्हाट्यावर

6. 'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती

7. भारताला जे जमले नाही ते बांगलादेशने करुन दाखवले

8. चर्चा बुली बाईची.... Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

राज्यातील महाविद्यालयांबाबत राज्य प्रशासनानं महत्वाचा निर्णय जाहीर केलाय....आपण त्याच्याविषयी आजच्या पॉ़डकास्टमधून माहिती घेणार आहोत..... अॅपल कंपनीच्या नव्या मोबाईलनं तर बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केलीय....आतापर्यत या कंपनीचे कोट्यवधी फोनची विक्री झालीय....याविषयीचं विश्लेषणही आपण आज ऐकणार आहोत.... चर्चेतील बातमीमध्ये आपण बुली बाईच्या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला.....आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्वाच्या बातमीनं.....

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :podcastSakal Podcast
loading image
go to top