चीनमध्ये मुलांना जन्म देण्याची वाटते भीती ते नव्या वर्षात येणार भाजपची सत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast; चीनमध्ये मुलांना जन्म देण्याची वाटते भीती ते नव्या वर्षात येणार भाजपची सत्ता

चीनमध्ये मुलांना जन्म देण्याची वाटते भीती ते नव्या वर्षात येणार भाजपची सत्ता

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. तालिबानचे महिलांसाठी पुन्हा अजब फर्मान, नव्या गाईडलाईन्स जारी

2. चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटते?

3. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा समान नागरी कायद्याला विरोध,अधिवेशनात ठराव

4. मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

5. देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता

6. "सलमान नको, मांजरेकरांनाच हिंदी बिग बॉसचं होस्ट करा"

7. शाहरुखच्या सिक्सरनं तामिळनाडूला विक्रमी जेतेपद

8. नव्या वर्षात भाजपची सत्ता येईल - चंद्रकांत पाटील

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

चीनमध्ये आता सर्वसामान्य लोकांवर अशी परिस्थिती ओढावलीय आहे की......त्यांना मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटू लागलीय......यामागील कारण आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.......मागील काही दिवसांपासून समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधी न्यायालयानं महत्वाचे आदेश जाहीर केलेत.......त्याविषयाशी संबंधित एक बातमी पाहणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये चंद्रकांत पाटील यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.....त्याविषयी ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया......आजच्या पॉडकास्टला......तालिबाननंच्या अराजकतेच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top