esakal | महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद ते शेतात राबणाऱ्या नवदुर्गेची प्रेरणात्मक गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद ते शेतात राबणाऱ्या नवदुर्गेची प्रेरणात्मक गोष्ट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. भारत - चीन चर्चा पुन्हा निष्फळ, कारण...

2. महाराष्ट्र बंदला कसा मिळाला प्रतिसाद....जाणून घ्या....

3. कुटूंबातील 3 एकर शेती 17 एकरवर नेणारी नवदुर्गा (प्रेरणात्मक स्टोरी, नवरात्री स्पेशल)

4. तालिबान काय म्हणतंय यावर नाही तर काय करतंय यावरुन अमेरिका घेणार निर्णय

5. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, 5 जवानांना वीरमरण

6. आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

7. टायगर अभी जिंदा है! धोनीच्या तडाखेबंद खेळीवर खास प्रतिक्रिया

8. मावळच्या त्या घटनेचा विसर पडला की काय? चर्चा देवेंद्र फडणवीसांच्या त्या वक्तव्याची

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणवर उमटले....त्या घटनेच्या निषेधार्थ आज बंदही पाळण्यात आला.....त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण आजच्या पॉडकास्टच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत.....नवरात्रीच्या निमित्तानं एका नवदुर्गेची प्रेरणादायी गोष्टही आपण ऐकणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये विरोधी पक्षनेते आजच्या बंदविषयी काय म्हणालेत हे पाहणार आहोत.....

सुरुवात करूया......भारत आणि चीनच्या एका महत्वाच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top