Podcast: चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांकडे पुरावा ते पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी लढणार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला....
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. पाचपैकी ३ राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार - शरद पवार

2. ओमिक्रॉनमुळे मुलं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण वाढलंय का?

3. होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा

4. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कँडीमध्ये आयसीयुत उपचार सुरु

5. उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?

6. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड

7. Vivoने पळ काढला, TATA आता आयपीएलचे टायटल स्पॉन्सर

8. कोविडकाळात शेकडो कोटींची लूट; ठाकरे-पवारांवर सोमय्यांचे नवे आरोप

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

भारतामध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू केले असली तरी.... पालकांची चिंता अजून मिटलेली नाही..... यासंबंधीची एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......आता पृथ्वी सोडून इतर ठिकाणी पाणी आहे का....याचा शोध संपुष्टात आलाय....त्याविषयीची माहितीही आपण ऐकणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये भाजपच्या किरीट सोमैय्या यांनी पुन्हा एकदा मुंबई महानगर पालिकेवर आरोप केलाय.....त्याविषयी चर्चा करणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com