Podcast: 1 फेब्रुवारीपासून मोठे बदल ते नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉडकास्टला.....
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. 1 फेब्रुवारीपासून होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

2. डिझेलची होम डिलिव्हरी! पुण्यातील दांपत्याच्या स्टार्टअपची रतन टाटांकडून दखल

3. महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा

4. देशमुखांनी ८६ एकर जमीन खरेदी केली, ईडीच्या दोषारोपपत्रात गंभीर आरोप

5. NeoCov' चा धोका किती? टास्क फोर्सचं मुंबईकरांना आवाहन

6. वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

7. Video: U19 वर्ल्डकप सामन्यादरम्यान भुकंपाचे हादरे; सपोर्ट स्टाफची पाचावर धारण

8. चर्चेतील बातमी- नाना पटोलेंच्या तोंडी गोडसेची भाषा? गांधी हत्येबाबात वादग्रस्त वक्तव्य

नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.....सध्या प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा कल वाढतोय.....यासंबंधीची एक महत्वाची बातमी आज आपण पॉडकास्टमधून ऐकणार आहोत.....पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय हेही आपण जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये कॉग्रेसचे नाना पटोले काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com