esakal | आर्थिक संकट तरीही तालिबान श्रीमंत कसा? ते जगभरात इंस्टा डाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

आर्थिक संकट तरीही तालिबान श्रीमंत कसा? ते जगभरात इंस्टा डाऊन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. आर्थिक संकट, तरीही तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?

2. तबलिगी प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्यांना न्यायालयानं झापले...

3. शाळा सुरु करण्याबाबत अजित पवार काय म्हणाले? (ऑडिओ)

4. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, सुनावणी घेण्यास 'HC'चा नकार

5. भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाउन

6. बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन....

7.रोहित शर्मा कर्णधार होऊ शकतो का? रवी शास्त्री म्हणतात...

8. चर्चा आरक्षणाची, काय म्हणालेत? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

- रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

न्यायालयानं केंद्रसरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.....न्यायालय काय म्हटलं आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये ओबीसी आरक्षणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत हेही पाहणार आहोत.....उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु करण्याविषयी प्रतिक्रिया दिलीय....त्यात ते काय म्हणालेत याची माहिती घेणार आहोत.....

सुरुवात करुया.....अफगाणिस्तानची सुत्रं हाती घेतलेल्या तालिबानच्या एका बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top