esakal | 'बर्फाच्या तळाशी जगाचं रहस्य? ते महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू'
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

'बर्फाच्या तळाशी जगाचं रहस्य? ते महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. कोरोना पुन्हा आला? चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन;

2. पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

3. बर्फाच्या तळाशी उलगडणार जगाचं रहस्य?

4. दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

5. अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, याचिका निकाली काढण्यास HC चा नकार

6. वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

7. 'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; प्रचारी चित्रपटांवर नसीरुद्दीन शाहांचं परखड मत

8. चर्चा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याची.....महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल रंगवू...

*रिसर्च आणि स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

शीत कटिबंधात आढळणारा प्राणी म्हणून पेंग्विनकडे पाहिलं जातं....मात्र त्याच्या शरीरात असणाऱ्या वेगळ्या घटनांमुळे तो वेगळा ठरतोय.....त्याच्याविषयीची उत्सुकता ताणणारी माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत.....याबरोबरच अंटार्टिका खंडाबाबत एक नवीन संशोधन सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.....त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये प्रवीण दरेकरांच्या त्या वादग्रस्त विधानाचे उमटलेले पडसाद विरोधी पक्षावर कशाप्रकारे उमटले आहेत....हे पाहणार आहोत.....

सुरुवात करुया.....चीनमध्ये नव्यानं सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटबाबत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top