1. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट
2. का पोहचलाय....पंजाबचा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत
3. देवमाशाला होते चार पाय....
4. 24 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता - बायडेन
5. अनिल देशमुखांना वसुली प्रकरणात CBI कडून क्लीन चिट?
6. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार कालवश
7. भाविनानं पॅरालिम्पिकमध्ये मिळवलं रौप्य....
8. चर्चा, राज्यात म्युकरमायकोसिसच्या धोक्याची ....
पंजाबमधील कॉग्रेसचा वाद अजूनही सुरुच आहे....त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चा होताना दिसतेय... त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत.....
चर्चेतील बातमीमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढणाऱ्या डोकेदुखीविषयी जाणून घेणार आहोत....
सुरुवात करुया राज्यातील टोमॅटो उत्पादकांच्या बातमीनं.....
gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1
jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_
spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1
audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/
google.com- https://bit.ly/3t9OZP0
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.