
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणाचा एक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका परिचारिकेच्या चुकीमुळे नवजात बाळाचे बोट कापल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना २४ मे रोजी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.