Nyoma Airfield Ladakh: १३,७०० फूटांवर देशाचे सर्वात उंच विमानतळ; न्योमा एअरबेसने भारताची सामरिक ताकद दुप्पट

BRO Completes Strategic Nyoma Airstrip Near China Border: लडाखमधील १३,७०० फूट उंचीवरील न्योमा विमानतळ हवाईदलाच्या क्षमतेत मोठी वाढ घडवणार आहे. बीआरओने उभारलेल्या या अत्याधुनिक प्रकल्पामुळे सीमावर्ती भागांपर्यंत जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
Nyoma Airfield Ladakh

Nyoma Airfield Ladakh

sakal

Updated on

लेह (लडाख) : लडाखमधील न्योमा येथे सुमारे १३,७०० फूट उंचीवरील देशातील सर्वात उंचीवर बीआरओने विमानतळ उभारले असून भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडली आहे. पूर्व लडाखमधील मुध-न्योमा येथील ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड आता संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून हे विमानतळ भारत-चीन सीमेजवळील सर्वात जवळचे हवाईतळ मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com