OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

Supreme Court Decision on OBC Creamy Layer : ओबीसी क्रिमी लेयर प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दोन वर्षांची मुदतवाढ मागितली आहे.
Supreme Court of India, where the Centre has sought a two-year extension to implement the OBC Creamy Layer ruling

Supreme Court of India, where the Centre has sought a two-year extension to implement the OBC Creamy Layer ruling

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : ओबीसी क्रिमी लेयरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी तातडीने न करता त्यासाठी दोन वर्षांचा अतिरिक्त कालावधी देण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. सध्या सुरू असलेल्या तसेच आगामी भरती प्रक्रियांवर या निर्णयाचा परिणाम होऊ नये, यासाठी अंमलबजावणीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्याची केंद्राची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका ऐकून घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com