शिक्षण विभागाचा मोठा घोळ! पाचवीच्या पुस्तकात ऐश्वर्या रायच्या चित्रपटातील गाणं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चार अधिकारी निलंबित

Aishwarya Rai Song Printed in Class 5 Book : शाळांमध्ये पुस्तके पोहोचल्यानंतर ही चूक विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Aishwarya Rai Song Printed in Class 5 Book

Aishwarya Rai Song Printed in Class 5 Book

esakal

Updated on

ओडिशामध्ये पाचवीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात हम दिल दे चुके सनम चित्रपटातील लोकप्रिय 'निंबूडा-निंबूडा' या गाण्याचे बोल छापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com