India Ranks Second in Office Romance
esakal
ऑफिसातलं प्रेम, हा विषय आता काही नवीन नाही. जगभरात याविषयावर चर्चा होते आहे. अशातच आता यासंदर्भात ११ देशांचा एक सर्वे समोर आला आहे. त्यानुसार ऑफीसमधल्या प्रेम प्रकरणात मोठी प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या यादीत भारत टॉपच्या देशांमध्ये आहे. प्रायव्हेट आणि पर्सनल रिलेशनशीपसाठी ओळखल्या जाणाऱ्या Ashley Madison आणि YouGov संस्थांनी संयुक्तपणे हा सर्वे केला आहे.