Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Diesel Price Increase: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर जाणवत आहे. प्रीमियम पेट्रोल तसेच औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
Diesel Price Increase

Diesel Price Increase

ESakal

Updated on

प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे औद्योगिक डिझेल देखील महाग झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने औद्योगिक डिझेलच्या दरात लक्षणीय सुधारणा केली आहे. तो प्रति लिटर ₹८७.६७ वरून ₹१०९.५९ पर्यंत वाढवला आहे. या निर्णयाचा औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. औद्योगिक डिझेल सामान्य पेट्रोल पंपांवर विकले जात नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com