बस दुर्घटनेतील मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या १८ जणांचा समावेश; घरात कुणी उरलंच नाही

सौदीत झालेल्या बस दुर्घटनेत एकाच कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. घराची किल्ली शेजाऱ्यांकडे ठेवून कुटंबातील सर्वजण सौदी अरेबियाला गेले होते. या घटनेनं नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
Shock in India as 18 Members of One Family Die in Saudi Bus Crash

Shock in India as 18 Members of One Family Die in Saudi Bus Crash

Esakal

Updated on

सौदी अरेबियात मक्काहून मदिनाला जाणाऱ्या बसची डिझेल टँकरला धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल १८ जणांचा समावेश आहे. १८ जणांमध्ये तीन पिढ्यांमधील सदस्य होते. हैदराबादच्या रामनगर इथं राहणाऱ्या कुटुंबातील १८ जणांच्या मृत्यूने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com