Nalanda University : नालंदाचे केवळ १० टक्केच उत्खनन; इतिहासकार विल्यम डॅरिम्पल यांची खंत, विद्यापीठाच्या ठिकाणी हवे संग्रहालय

Nalanda Museum : नालंदा विद्यापीठाच्या केवळ १० टक्केच भागाचे उत्खनन झाले असून, इथे जागतिक दर्जाचे संग्रहालय असावे, अशी मागणी इतिहासकार विल्यम डॅरिम्पल यांनी केली.
Nalanda University
Nalanda Universitysakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा दाखला प्राचीन नालंदासारख्या विद्यापीठातून दिला जातो. बिहारमधील या एकेकाळच्या विद्यापीठाच्या केवळ १० टक्केच अवशेषांचे उत्खनन करण्यात आले आहे, असे मत लेखक आणि इतिहासकार विल्यम डालरिम्पल यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com