Iran Israel War : इराण-इस्रायल संघर्षात भारत सरकारचे धाडसी पाऊल; 'ऑपरेशन सिंधू'द्वारे 110 विद्यार्थ्यांना इराणमधून देशात आणले परत
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे होणारे परस्पर हल्ले सातत्याने वाढत आहेत.
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे होणारे परस्पर हल्ले सातत्याने वाढत असून, या परिस्थितीत भारत सरकारने त्वरित पावले उचलली आहेत.