बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’ने (Operation Sindoor) केलेल्या कारवाईची माहिती दोन महिला लष्करी अधिकारी देत आहेत. यापैकी महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) या बेळगावच्या (Belgaum) स्नुषा आहेत. गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे सुपुत्र कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्या त्या पत्नी असून, त्यांच्यामुळे बेळगावचा मान उंचावली आहे.