Operation Sindoor: हाफिज सईदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरने कसा केला विध्वंस? नवा VIDEO समोर

Hafiz Saeed's Terror Base Destroyed : मुरिदकेत लष्कर ए तोयबाचं मुख्यालय होतं. हल्ल्यानंतर मुरिदकेतला एक व्हिडीओ समोर आलाय. लष्कर ए तोयबाच्या मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय.
Viral Video
Hafiz Saeed's Terror Base DestroyedEsakal
Updated on

Viral Video: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताने ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादशिवाय पाकिस्तानातील मुरिदके इथलेही दहशतवादी तळ उडवले. मुरिदकेत लष्कर ए तोयबाचं मुख्यालय होतं. हल्ल्यानंतर मुरिदकेतला एक व्हिडीओ समोर आलाय. लष्कर ए तोयबाच्या मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com