Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानला मोठा झटका; एअर स्ट्राईकमध्ये जैशच्या 3 कमांडरसह 90 दहशतवाद्यांचा खात्मा

Operation Sindoor : भारताने या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव दिले आहे. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह 90 हून अधिक दहशतवादी ठार झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Indian Air Force jets strike Jaish-e-Mohammed terror camps across the border under Operation Sindoor, neutralizing 80 terrorists including key commanders.
Indian Air Force jets strike Jaish-e-Mohammed terror camps across the border under Operation Sindoor, neutralizing 80 terrorists including key commanders. esakal
Updated on

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. भारताने या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव दिले आहे. या हल्ल्यात जैशच्या 3 कमांडरसह 90 हून अधिक दहशतवादी ठार झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com