Operation Sindoor: कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले, मसूद अझहर ढसाढसा रडला; जैश कमांडोचा मोठा खुलासा

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास कश्मीरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान मसूद अजहरच्या कुटुंबाबद्दल दावे केले आहेत.
Operation Sindoor: कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले, मसूद अझहर ढसाढसा रडला; जैश कमांडोचा मोठा खुलासा
Updated on

इस्लामाबाद: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकवला होता. या ऑपरेशनला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही आता मोठे खुलासे समोर येत आहेत. 'जैश-ए-मोहम्मद'चा टॉप कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, जेव्हा भारताने ७ मे रोजी बहावलपूरमध्ये हल्ला केला, तेव्हा मसूद अजहरच्या कुटुंबाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com