Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष! भारताच्या ‘या’ घातक शस्त्रांसमोर पाकिस्तान गुडघ्यावर; चिनी हत्यारं कशी पडली निष्प्रभ?

How India BrahMos Missiles and Indigenous Air Defence Systems Dominated During Operation Sindoor : ब्रह्मोस, हॅरॉप, एम७७७ आणि आकाशसारख्या स्वदेशी-आंतरराष्ट्रीय शस्त्रांनी पाकिस्तानची अणुधमकी आणि चिनी तंत्रज्ञान निष्प्रभ केले
Operation Sindoor Turns One: How India’s BrahMos and Air Defence Systems Outclassed Pakistan’s Chinese Weapons

Operation Sindoor Turns One: How India’s BrahMos and Air Defence Systems Outclassed Pakistan’s Chinese Weapons

esakal

Updated on

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूक्ष्म बदला घेण्यासाठी भारताने ७ मे २०२५ रोजी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या मोहिमेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करताना भारतीय सशस्त्र दलांनी अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि प्रभावी रणनीतीचा वापर केला. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र लवकरच त्यांना आपली ताकद भारतीय लष्करापुढे अपुरी पडत असल्याचे जाणवले. संघर्ष वाढवल्यास पाकिस्तानला अपरिमित नुकसान सहन करावे लागेल, हे स्पष्ट झाल्याने त्यांची स्थिती कमकुवत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com