
ऑपरेशन सिंदूर बाबात महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी लष्कराने पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या दोन शूर महिला अधिकाऱ्यांनी देशासमोर लष्करी कारवाईबद्दल महत्त्वाची माहिती सादर केली. यानंतर या महिला अधिकाऱ्यांची देशभरात चर्चा आहे.