मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

Bengaluru Crime News: बंगळुरूमध्ये १९ वर्षीय मुलीला २४ वर्षीय कर्मचाऱ्यासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या मालकाने खळबळजनक कृत्य केलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Bengaluru Crime News

Bengaluru Crime News

ESakal

Updated on: 

बंगळुरूमध्ये येलाहंका येथे खळबळजनक घटना घडली आहे. एका मालकाने त्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालकाने एका खोलीत त्याच्या मुलीला आणि कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह व्यवस्थेत पहिल्यानंतर संतापून मालकाने २४ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...