Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Pitt Rivers Museum Repatriation : नागालँडच्या ३० जणांच्या शिष्टमंडळाकडे सोपवले अवशेष; ब्रिटीश काळातील ऐतिहासिक अन्यायावर मलम!
Naga ancestors' remains taken to London by British finally returned.

Naga ancestors' remains taken to London by British finally returned.

Sakal

Updated on: 

Emotional Ceremony Held at Pitt Rivers Museum : भारतावरील ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या काळातील एका अत्यंत काळ्या आणि वेदनादायी अध्यायाला तब्बल एका शतकानंतर पूर्णविराम मिळाला आहे. इंग्रज राजवटीदरम्यान ईशान्य भारतातील नागालँडमधून बळजबरीने गोळा करून लंडनला नेण्यात आलेले नागा समाजातील ३९ पूर्वजांचे मानवी अवशेष (प्रामुख्याने मानवी कवट्या आणि शरीराचे भाग) ऑक्सफर्ड विद्यापीठाने अधिकृतपणे भारताला परत केले आहेत. विद्यापीठाच्या अखत्यारीतील जगप्रसिद्ध 'पिट रिव्हर्स म्युझियम'मध्ये (Pitt Rivers Museum) पार पडलेल्या एका अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक सोहळ्यात नागालँडच्या ३० सदस्यीय शिष्टमंडळाकडे हे अवशेष कायदेशीररीत्या सोपवण्यात आले.

Loading content, please wait...