OYO New Strategy : ओयोने त्यांच्या पार्टनर हॉटेल्ससाठी नवी चेक इन पॉलिसी लागू केली आहे. नव्या पॉलिसीनुसार अविवाहित जोडप्यांना ओयोच्या माध्यमातून रूम दिली जाणार नाही. सध्या हा नियम केवळ मेरठमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र, भविष्यात इतर शहरांमध्येही ही पॉलिसी लागू केली जाण्याची शक्यता आहे.