संत्री विकून शाळा उभारली, पद्मश्री विजेत्याला SIRची नोटीस; कागदपत्रे सादर करण्यास दिली मुदत

Padma Shri Winner Harikela Hajabba पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरकेला हजब्बा यांना एसआयआरची नोटीस बजावण्यात आली आहे. नावात असलेल्या बदलामुळे त्यांना योग्य ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे.
Padma Shri Winner Harikela Hajabba Receives SIR Notice

Padma Shri Winner Harikela Hajabba Receives SIR Notice

Esakal

Updated on

सोलासंत्री विकून गावात शाळा उभारणाऱ्या पद्मश्री हरेकला हजबा यांना एसआयआरची नोटीस पाठवण्यात आलीय. त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत देण्यात आलीय. हरेकला हजब्बा यांना २०२१मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. २००२च्या मतदार यादीत त्यांचं नाव हजब्बा असं नोंद होतं. तर इतर कागदपत्रांवर त्यांचं नाव हरेकला हजब्बा असं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com