Padmaja Venugopal Resigns : 'गडबडीने भाजपमध्ये गेलो पण निर्णय चुकला' माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलगीचा तडकाफडकी राजीनामा

Kerala Congress Politics : केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. घाईघाईत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकल्याची कबुली त्यांनी दिली.
Padmaja Venugopal Resigns

Padmaja Venugopal Resigns

esakal

Updated on: 

Padmaja Venugopal Quits BJP : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घाईघाईत आणि दुःखी मनस्थितीत घेतला होता. तो निर्णय चुकीचा होता, अशी कबुली देत त्यांनी केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्या पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...