Operation Killer : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी शाहिद कुट्टेसह तिघांचा खात्मा; शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Pahalgam Terror Attack: कुट्टे हा लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी ग्रुप टीआरएफचा एक मोठा कमांडर होता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद गेल्या तीन ते चार वर्षांपासून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
Indian Army
Security forces conduct a successful anti-terror operation in Shopian, eliminating Pahalgam attack mastermind Shahid Kuttay and two other militants.esakal
Updated on

सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी शाहिद अहमद कुट्टे चा देखील समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातही त्याचे नाव पुढे आले होते आणि शोपियानमधील छोटीपोरा येथील त्याचे घरही सुरक्षा दलांनी जमीनदोस्त केले

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com