Pakistani Women Arrested : त्रिपुरात संशयित पाकिस्तानी महिलेला अटक; झेन-झी आंदोलनाचा गैरफायदा घेऊन नेपाळच्या तुरुंगातून पळाली अन्...

Suspected women Arrest : त्रिपुरातील सबरूम येथे ६५ वर्षीय संशयित पाकिस्तानी महिला अटक.महिला नेपाळच्या तुरुंगातून पळून भारतात प्रवेश केल्याचा संशय. तिचा ड्रग्ज तस्करीशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात उघड.
“Suspected Pakistani woman arrested in Sabroom, India after escaping Nepal prison during the Zen-Zee protests; under investigation for drug trafficking and cross-border movement.”

“Suspected Pakistani woman arrested in Sabroom, India after escaping Nepal prison during the Zen-Zee protests; under investigation for drug trafficking and cross-border movement.”

Updated on

Summary

ती १२ वर्षांपूर्वी पाकिस्तानी पासपोर्टवर नेपाळमध्ये आली होती.
२०१४ मध्ये एक किलो ब्राऊन शुगर प्रकरणी १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
झेन-झी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळात ती तुरुंगातून पळाली आणि भारतात आली.

दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सीमावर्ती शहर सबरूममध्ये एका संशयित पाकिस्तानी महिलेला अटक करण्यात आली आहे. ६५ वर्षीय महिलेचा ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याचे वृत्त आहे आणि ती नेपाळच्या तुरुंगातून भारतात पळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com