Pakistan Spy Arrested : आत्याला भेटायला पाकिस्तानात गेला अन्... कासिमच्या कारनाम्याने सर्वच हादरले

ISI Spy : राजस्थान पोलिसांनी कासिमला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडे सोपवले.तपासात असे समोर आले आहे की कासिमची आत्या पाकिस्तानात राहते. तो गेल्या वर्षी आणि या वर्षी दोनदा पाकिस्तानला गेला आहे.
"Rajasthan Police arrests suspected ISI agent from Bharatpur for allegedly leaking sensitive information to Pakistan."
"Rajasthan Police arrests suspected ISI agent from Bharatpur for allegedly leaking sensitive information to Pakistan."
Updated on

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी (ISI) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वेगवेगळ्या राज्यांमधून अनेकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे, ज्यावर भारताशी गद्दारी केल्याचा आरोप आहे. कासिम नावाचा हा व्यक्ती राजस्थानच्या डीग जिल्ह्यातील गंगोरा गावचा रहिवासी आहे. यापूर्वी तो दिल्लीतही राहत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com