Pakistan Fuel Prices: पाकिस्तानचा मोठा निर्णय! आता पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार; सरकारची नवी इंधन धोरण घोषणा

Global crude oil prices impact on Pakistan fuel rates: दररोज बदलणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरांसाठी ओग्रा ला अधिकार; आंतरराष्ट्रीय बाजारातील सात दिवसांच्या सरासरीनुसार किंमत निर्धारण, पारदर्शकतेचा सरकारचा दावा
Pakistan's New Fuel Policy: OGRA to Set Daily Petrol and Diesel Prices

Pakistan's New Fuel Policy: OGRA to Set Daily Petrol and Diesel Prices

sakal

Updated on

इस्लामाबाद : पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार लक्षात घेता, पाकिस्तान सरकारने देशातील पेट्रोलियम पदार्थांचे दर आता दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक आणि माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com