Pakistani Seema Haider and Husband Sachin Meena Welcome Baby Girl : आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आहे. सीमाने मंगळवारी एका मुलीला जन्म दिला आहे. सीमा हैदरला बहीण मानणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. सीमा हैदर आणि सचिन मिणा यांच्या घरी लक्ष्मीच आगमन झालं असल्याचे त्यांनी सांगितलं.