Pakistani Spy Arrested : आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक, गुप्त माहितीसोबतच काही लोकही सीमेपलीकडे पाठवल्याचा आरोप

Pakistani Spy : हरियानातील पलवलमधून या हेराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती दिल्याच्या तसेच काही लोक पाकिस्तानला पाठविल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Police arrest a suspected Pakistani spy in Haryana’s Palwal for leaking Indian Army secrets and helping locals cross into Pakistan.

Police arrest a suspected Pakistani spy in Haryana’s Palwal for leaking Indian Army secrets and helping locals cross into Pakistan.

esakal

Updated on

Summary

त्याने अनेक स्थानिकांना पाकिस्तानात पाठवण्यास मदत केली होती.

आरोपीच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी नंबर व गुप्त माहितीचे पुरावे आढळले.

पोलिस त्याच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत असून जिल्हा हेरगिरीसाठी हॉटस्पॉट ठरत आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पलवल जिल्ह्यातील अलिमेव गावातील ३५ वर्षीय तौफिकला अटक केली. तो दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात होता आणि त्याला भारतीय सैन्याबद्दल गुप्त माहिती पाठवत होता. त्याने अनेक लोकांना पाकिस्तानातही पाठवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com