भाविकांच्या पिकअपचा भीषण अपघात, रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक; ६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी

Palwal Accident News हरियाणात भाविकांना घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोनं रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
Haryana Accident: Pickup Carrying Devotees Hits Parked Truck

Haryana Accident: Pickup Carrying Devotees Hits Parked Truck

Esakal

Updated on

हरियाणातील पलवल जिल्ह्यात कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भाविकांना घेऊन निघालेल्या पिकअप टेम्पोनं रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी पलवलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com