Dhirendra Shastri : कथाकाराची जबरदस्तीने कापली शेंडी; पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'काही लोक भारताला पाकिस्तान बनवण्याचा..'

Dhirendra Shastri Reaction, Etawah Katha Controversy : इटावामध्ये कथाकारासोबत झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर यादव आणि ब्राह्मण समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला.
Dhirendra Shastri
Dhirendra Shastriesakal
Updated on

Dhirendra Shastri Reaction, Etawah Katha Controversy : उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका कथाकाराला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, या सर्व प्रकारामागे राजकारणी लोक जातीयतेचा फायदा घेत असल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com