Bihar Election 2025 : पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल; पप्पू यादव अडचणीत, प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाची कारवाई

Election Commission Acts Against Pappu Yadav Over Viral Video : बिहार निवडणुकीत पप्पू यादव यांनी पूरग्रस्तांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात कारवाई केली असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन प्रकरण नोंदवले आहे.
Pappu Yadav

Pappu Yadav

esakal

Updated on

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली पैसे वाटल्याच्या आरोपावरून पप्पू यादव (Pappu Yadav) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) याची गंभीर दखल घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com