मेडिकलमध्ये नशेच्या गोळ्या, इजेंक्शन कसं विकतोस? प्रश्न विचारताच मालकाचा गोळीबार, कार्यकर्त्याचा मृत्यू; Video Viral

Drug Sales Dispute Turns Fatal मेडिकलमध्ये नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करत असल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या अँटि ड्रग्ज कार्यकर्त्यावर मेडिकल मालकाने गोळीबार केला. यात कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
Drug Sales Dispute Turns Fatal

Drug Sales Dispute Turns Fatal

Esakal

Updated on: 

एका मेडिकल दुकानात ड्रग्जची अवैध विक्री केली जात असल्याचं समजल्यानंतर अँटि ड्रग्ज चळवळीचा कार्यकर्ता याबाबत जाब विचारण्यासाठी गेला असताना मेडिकल मालकाने थेट गोळ्या झाडल्या. यात अँटि ड्रग्ज कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com