amethi samosa
sakal
कोणत्याही जिल्ह्याची ओळख केवळ तिथल्या राजकीय किंवा ऐतिहासिक घडामोडींवरून ठरत नाही, तर तिथली खाद्यसंस्कृतीही त्या भागाचे वैभव वाढवत असते. उत्तर प्रदेशातील अमेठी (Amethi) जिल्ह्याची शान असलेल्या एका पारंपरिक आणि चवदार पदार्थाला आता अधिकृत सरकारी मान्यता मिळाली आहे.