Nitish Kumar: भाजप, जेडीयू युतीबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य

बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत मोठा निर्णय
bihar will be played like Maharashtra Bihar MLA  MP  are losing faith in Nitish Kumar says bjp mp
bihar will be played like Maharashtra Bihar MLA MP are losing faith in Nitish Kumar says bjp mp esakal

बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत मोठा निर्णय घेत भाजप नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही बाबीवर तडजोड करणार नसल्याचे सांगण्यात आले. बिहारमध्ये भाजपचे सरकार लवकरच स्थापन होईल असं भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी म्हणाले होते.

यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले आम्ही मरू पण भाजपसोबत कधीच जाणार नाही. ते महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त नितीश कुमार पाटण्यातील गांधी घाटावर गेले होते, यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नितीश कुमार म्हणाले, आम्ही मरण पत्करू पण भाजपसोबत जाणार नाही.

bihar will be played like Maharashtra Bihar MLA  MP  are losing faith in Nitish Kumar says bjp mp
Live Updates : राहूल गांधींची श्रीनगर येथे जोरदार बर्फवृष्टीत सभा

बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या परिषदेत मोठा निर्णय घेतला आहे. भाजप पुन्हा नितीश कुमार यांच्याशी कोणत्याही बाबीवर तडजोड करणार नाही. त्या निर्णयावर आज पत्रकारांनी नितीश कुमार यांना प्रश्न विचारला आसता. त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com