पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक पाहिले जाते पॉर्न

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

पाटणा- देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत पाटणा रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वाय-फायचा वापर केला जात असून, या रेल्वे स्थानकावरून पॉर्न साइट सर्वाधिक पाहिल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

देशातील 23 रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेलटेलच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देशातील इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत इंटरनेटचा वापर पाटणा स्थानकावर सर्वाधिक होत आहे. पाटणा नंतर जयपूर, बंगळूर व नवी दिल्लीचा क्रमांक लागतो. परंतु, पाटणा रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक पॉर्न सर्च केले जाते. पॉर्न व्हिडिओ व छायाचित्रे मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केल्या जातात.‘

बिहारमध्ये पाटणा रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध आहे. दिवसभरात येथील स्थानकावर 200 रेल्वेगाड्या येतात. यामुळे मोफत वाय-फाय वापरणाऱयांची संख्या मोठी आहे. पॉर्न साइटबरोबरच अनेकजण विविध ऍप्स डाऊनलोड करतात. शिवाय, बॉलिवडू, हॉलिवूडमधील चित्रपटांचेही डाऊनलोड होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Web Title: Patna Tops Wi-Fi Use At Railway Stations. Mostly For Porn