
Pawan kalyan son injured: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवण कल्याण यांच्या लहान मुलाच्या शाळेत आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत मुलगा मार्क शंकर हा जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मार्क शंकर हा सिंगापूरच्या एका शाळेत शिक्षण घेतो. त्याच्या शाळेती आग लागल्याची घटना घडली. यात मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झालीय.